Next

Anvita Phaltankar Body Shaming | लठ्ठपणावरुन ट्रोल करणा-यांना अन्विताचं सडेतोड उत्तर | Sweetu Health

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 01:50 PM2021-06-16T13:50:07+5:302021-06-16T13:50:22+5:30

अभिनेत्री अन्विता फलटणकर म्हणजे स्मॉल स्क्रीनवरील फेमस चेहरा…’येऊ कशी तशी मी नांदायला’ या सिरीयलमधली स्वीटूच्या भूमिकेमुळे अन्विताला खूपच प्रसिध्दी मिळतेय. मात्र, असं असलं तरी बॉडी शेमिंगवरून तिला आजही ट्रोल करण्यात येतंय. या ट्रोलर्सना अन्विताने सडेतोड उत्तर दिलंय....

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीट्रोलTV CelebritiesmarathiTroll