Next

अनिरुद्धचा संजनासोबत लग्नाला नकार ! Aai Kuthe Kay Karte | 7 May | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 04:07 PM2021-05-07T16:07:12+5:302021-05-07T16:07:41+5:30

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत संजनाच्या येण्याने देशमुख कुटुंब वैतागलं आहे . आई कुठे काय करतेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अनिरुध्द आणि संजनामध्ये कडाक्याचं भांडण होतं तर इशादेखील रागाच्या भरात संजनाच्या अंगावर पाणी फेकते...तर अनिरूद्धने तुझ्याशी लग्नाचा विचारच नव्हता असं संजनाला म्हंटलं. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. -

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीस्टार प्रवाहरुपाली भोसलेTV CelebritiesmarathiStar PravahRupali Bhosale