Next

अमृताचा छोटू 'टेडी बेअर' | Amruta Khanvilkar Fun | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 05:29 PM2021-05-05T17:29:27+5:302021-05-05T17:29:50+5:30

लहान मुलं ही सगळ्यांना हवीहवी वाटणारी असतात. त्यांचे बोबडे बोल आपल्या कानांना सुखावणारे असतात.. त्यामुळे चिमुकल्यांसोबत वेळ घालवायला सगळ्यांनाच आवडते.. अभिनेत्री अमृता खानविलकरही एका लहानग्याची फॅन आहे. हा छोटू टेडी बेअर दुसरा तिसरा कोणी नसून अमृताचा भाचा आहे. म्हणजेच अमृताच्या बहिणीचा मुलगा..

टॅग्स :सेलिब्रिटीमराठीअमृता खानविलकरसोशल मीडियाCelebritymarathiAmrita KhanvilkarSocial Media