Next

Aishwarya Narkar Bold Photos Viral | ऐश्वर्या नारकर यांच्या बोल्ड फोटोची चर्चा | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 06:05 PM2021-07-27T18:05:24+5:302021-07-27T18:06:23+5:30

मराठी नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजेच ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर यांना एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून देखील ओळखले जाते. त्यांच्या सौंदर्यांचे आणि अदांचे लाखो चाहते आहेत. ऐश्वर्या या सोशल मिडियावर बऱ्याच सक्रिय असून नुकताच त्यांनी त्यांचा एक बोल्ड अंदाजातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

टॅग्स :ऐश्वर्या नारकरसोशल मीडियाव्हायरल फोटोज्Aishwarya narkarSocial MediaViral Photos