Next

चला हवा येऊ द्यामध्ये झळकणार ही अभिनेत्री | Chala Hawa Yeu Dya New Entry | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 04:44 PM2021-05-06T16:44:49+5:302021-05-06T16:45:33+5:30

श्रेया बुगडे, सागर कारांडे, भाऊ कदम , कुशल बद्रिके या सेलिब्रीटींनी चला हवा येऊ द्या च्या मंचावर आपल्या विनोदाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे आता या हस्यवीरांसोबत आणखी एका नव्या चेहऱ्याची एन्ट्री होणार आहे. आता हा नवा चेहरा कोण असणार आहे ..? हा नवा सेलिब्रीटी इतर कलाकरांनप्रामाणे आपल्याला तितकचं हसवणार का..? यांची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागली आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीचला हवा येऊ द्याझी मराठीTV CelebritiesmarathiChala Hawa Yeu DyaZee Marathi