Next

अभिजीत सावंतनं बॉलीवूड सत्य समोर आणलं | Singer Abhijeet Sawant On Bollywood | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 02:25 PM2021-05-14T14:25:39+5:302021-05-14T14:26:00+5:30

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिग रिएलिटी शो इंडियन आयडॉल गेले कित्येक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे....या शोच्या माध्यमातून बॉलिवूडला चांगले गायक लाभले आहेत....यातील काही गायक पुढे आले तर काही गायब झाले....इंडियन आयडॉलच्या पहिल्या सीझन त्यावेळी खूप लोकप्रिय ठरला होता. या शोचा विजेता ठरला होता मराठमोळा अभिजीत सावंत. या शोमुळे अभिजीतला प्रसिद्धी, पैसा, लोकप्रियता मिळाली.....त्यानंतर तो एकामागून एक बॉलिवूड गाण्यांची रांगच लावणार अशी चर्चा होती. मात्र काही वर्षांत त्याचे नाव इंडस्ट्रीतून गायब झाले. इतका छान आवाज असताना त्याला बॉलिवूडमध्ये संधी का मिळाली नाही, या प्रश्नाचं उत्तर देताना अभिजीत सावंतने बॉलिवूडचे धक्कादायक वास्तव सांगितले आहे

टॅग्स :बॉलिवूडअभिजीत सावंतbollywoodAbhijeet Sawant