Next

Aai Kuthe Kay Karte Cast Isha - Apurva Gore | अपूर्वासोबत ऑडिशनला काय घडलं? Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 03:23 PM2021-06-16T15:23:10+5:302021-06-16T15:23:29+5:30

मॅकॅनिकल इंजिनीअर ते टेलिव्हिजनवरची एक फेमस अभिनेत्री.... हा प्रवास आहे तुमच्या लाडक्या ईशाचा म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा गोरे हिचा...मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली एक गोंडस मुलगी तिच्या याच फ्रेन्डसला कधी वाटलंही नव्हतं की, अपूर्वा ही पुढे जाऊन कधी सेलिब्रिटी अपूर्वा गोरे होईल...अपूर्वाची सुध्दा स्वप्नं छोटीच होती. कॉलेज संपल्यानंतर नोकरी करून लाईफमध्ये सेटल व्हायचं असं तिने ठरवलेल..पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. कॉलेजमध्ये स्टेजशी जुळलेलं नातं तिला टेलिव्हिजनपर्यंत घेऊन आलं. आज अपूर्वा आई कुठे काय करते? या सिरीअलमधला एक चर्चित चेहरा आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटिव्ही कलाकारमराठीAai Kuthe Kay Karte SerialTV Celebritiesmarathi