नवाब मलिकांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा : जयकुमार रावल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 14:36 IST2018-01-30T14:35:23+5:302018-01-30T14:36:22+5:30
धुळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिला. धर्मा पाटील यांच्या ...
धुळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिला. धर्मा पाटील यांच्या अंत्यविधीसाठी ते धुळ्यातील विखरण या गावात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. नवाब मलिक यांनी रावलांवर कवडीमोल भावाने जमिनी हडपल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर रावल यांनी अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं.