लातूर, उस्मानाबादमध्ये जोरदार पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 15:38 IST2018-06-08T15:37:02+5:302018-06-08T15:38:18+5:30
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगामध्ये गुरुवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाला. यामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. उमरगा शहरातील सखल वस्त्यांमध्ये ...
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगामध्ये गुरुवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाला. यामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. उमरगा शहरातील सखल वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून घराघरांत हे पाणी शिरले आहे. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

















