Next

धक्कादायक ! जुहू परिसरात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 16:58 IST2019-04-06T16:57:41+5:302019-04-06T16:58:34+5:30

जुहू पोलीस ठाण्याबाहेर संतप्त नागरिकांनी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत केली गर्दी

पोलिसांनी आरोपीला  अटक केली असली तरी या भागात प्रचंड तणाव आणि खळबळ माजलेली आहे. आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली आहे.