Next

खळबळजनक! कामोठे येथे दिराने केली भावजय, २ वर्षीय पुतण्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 14:26 IST2019-09-10T14:25:40+5:302019-09-10T14:26:02+5:30

पनवेलमधील कामोठे येथे मंगळवारी पहाटे झालेल्या दुहेरी हत्याकांडाने शहर हादरले. दिराने भावजय आणि दोन वर्षांच्या पुतण्याची हत्या केल्याचा धक्कादायक ...

पनवेलमधील कामोठे येथे मंगळवारी पहाटे झालेल्या दुहेरी हत्याकांडाने शहर हादरले. दिराने भावजय आणि दोन वर्षांच्या पुतण्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपी सुरेश चव्हाण याला कामोठे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरातील सेक्टर ३५ मधील ही घटना आहे.