26/11 Terror Attack : रमेश महाले यांचा कसाबला फासावर लटकवण्यात मोलाचा वाटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 18:39 IST2018-11-23T18:39:22+5:302018-11-23T18:39:55+5:30
कसाबसारख्या भयानक दहशतवाद्याने फासावर चढण्याआधी महालेंकडे आप जीत गाये मैं हार गया अशी कबुली दिली.