Next

मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटेंना मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी फासलं काळं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 14:02 IST2018-03-16T13:45:41+5:302018-03-16T14:02:13+5:30

औरंगाबाद, मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांना मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादमध्ये काळं फासले आहे. सराटेंच्या एजन्सीला आरक्षणाच्या सर्वेक्षणाचं ...

औरंगाबाद, मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांना मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादमध्ये काळं फासले आहे. सराटेंच्या एजन्सीला आरक्षणाच्या सर्वेक्षणाचं काम दिल्याने कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं विरोध दर्शवला आहे.