Next

'पाणी द्या' आंदोलन; अधिकाऱ्यांना कोंडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 18:26 IST2019-05-16T18:26:35+5:302019-05-16T18:26:48+5:30

औरंगाबाद : अपेगाव- हिरडपुरी बंधाऱ्यातून पाणी सोडा मागणीसाठी अन्नदाता शेतकरी संघटनेतर्फे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळावर हल्लाबोल आंदोलन. कार्यालयाचे ...

औरंगाबाद : अपेगाव- हिरडपुरी बंधाऱ्यातून पाणी सोडा मागणीसाठी अन्नदाता शेतकरी संघटनेतर्फे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळावर हल्लाबोल आंदोलन. कार्यालयाचे दरवाजे बंद करून कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोंडून ठेवले आहे.