Next

गणरायाच्याआगमन मिरवणुकीत तरुणींच्या नाशिक ढोल वादनाने संचारला उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 20:38 IST2017-08-25T20:37:59+5:302017-08-25T20:38:22+5:30

औरंगाबादच्या जिल्हा परिषद मैदानावरून देवगिरी महविद्यालयाच्या वसतिगृहात गणपतीला वाजत गाजत नेताना तरुणी. यावेळी त्यांच्या ढोल वादनाने वातावरणात उत्साह संचारला ...

औरंगाबादच्या जिल्हा परिषद मैदानावरून देवगिरी महविद्यालयाच्या वसतिगृहात गणपतीला वाजत गाजत नेताना तरुणी. यावेळी त्यांच्या ढोल वादनाने वातावरणात उत्साह संचारला होता.