Next

सापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 14:46 IST2018-11-12T14:45:01+5:302018-11-12T14:46:18+5:30

खामगाव, वन्यप्राण्यांच्या जीवाशी खेळणे  किंवा स्टंटबाजी करणे हा कायद्यानं गुन्हा आहे. बुलडाणा जिल्हयातील खामगाव विभागात अशाप्रकारे सापासोबत स्टंटबाजी करतानाचा ...

खामगाव, वन्यप्राण्यांच्या जीवाशी खेळणे  किंवा स्टंटबाजी करणे हा कायद्यानं गुन्हा आहे. बुलडाणा जिल्हयातील खामगाव विभागात अशाप्रकारे सापासोबत स्टंटबाजी करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतील युवकाचा वनविभाग शोध घेत आहे.