खामगावात भव्य तिरंगा एकता यात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 14:56 IST2018-01-26T14:56:28+5:302018-01-26T14:56:55+5:30
खामगाव : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भाजपा खामगावच्यावतीने सकाळी 11 वाजता शहरातून शांततेचा व स्वच्छतेचा संदेश देणारी भव्य तिरंगा ...
खामगाव : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भाजपा खामगावच्यावतीने सकाळी 11 वाजता शहरातून शांततेचा व स्वच्छतेचा संदेश देणारी भव्य तिरंगा एकता यात्रा काढण्यात आली.