Next

कृषी महोत्सवात रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 16:27 IST2018-02-19T16:27:38+5:302018-02-19T16:27:58+5:30

कृषी महोत्सवात आयोजीत रांगोळी स्पर्धा ऑलिटेक्नीक ग्राउंडवर पार पडली. रांगोळी स्पर्धेतमहिला, युवती, युवक उस्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. स्पर्धेत छत्रपती ...

कृषी महोत्सवात आयोजीत रांगोळी स्पर्धा ऑलिटेक्नीक ग्राउंडवर पार पडली. रांगोळी स्पर्धेतमहिला, युवती, युवक उस्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, बेटी बचाव, बेटी पढाओ, महिला सक्षमीकरण,  शेती व शेतकरी, निसर्ग, पाणी बचतीचे महत्व आदी विषयांवर रंगीबेरंगी रांगोळी काढण्यात येत आहे.