
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
गुजरात-राजस्थानमार्गे दिल्ली-NCR व पंजाबवर प्रभाव. ...

नागपूर :नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
२५ वर्षांपूर्वीचा हा किस्सा आहे. तत्कालिन क्रिडा आणि सांस्कृतिक मंत्री अनिल देशमुख यांनी ६ जानेवारी २०००ला त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी धर्मेंद्र यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ...

राष्ट्रीय :युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
Lucknow Bomb Threat : लखनौतील लुलु मॉलमध्ये हे धमकीचे पत्र मिळाले आहे. ...

क्राइम :चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
याप्रकरणी शहर पोलिसांनी नराधम शिक्षकावर पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. दिलीप दादाजी मडावी (५३) असे अटकेतील नराधम शिक्षकाचे नाव आहे. ...

बीड :एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
Dhananjay Munde-Walmik Karad: धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर मनोज जरांगे आणि धनंजय देशमुख यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ...

आंतरराष्ट्रीय :UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
या ज्वालामुखीच्या स्फोटाने या भागात एकच खळबळ उडाली आहे... ...

राष्ट्रीय :“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
Bihar Politics News: बिहार हे लोकशाही सतत क्षीण होत असल्याचे जिवंत उदाहरण आहे. नितीश कुमार आता फक्त नावापुरते मुख्यमंत्री आहेत, अशी टीका करण्यात आली आहे. ...

व्यापार :सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
India-Afghanistan Trade : अफगाणिस्तानचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री अलहाज नूरुद्दीन अजीजी यांनी भारतीय कंपन्यांना ही ऑफर दिली आहे. ...

छत्रपती संभाजीनगर :शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
दोन दिवसांपूर्वी शिंदसेनेच्या जिल्हाप्रमुख शिल्पाराणी वाडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ...

राष्ट्रीय :७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
Lucknow Vande Bharat Express Train: वंदे भारत ट्रेन नव्या मार्गावरून चालवली जाणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात तसे न घडल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी असल्याचे म्हटले जात आहे. ...

फिल्मी :Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
कोहलीनं सोशल मीडियावरील पोस्टसह व्यक्त केलं दु:ख ...
