Next

सेवेकरी वर्ग एकत्र का आला पाहिजे? Gurumauli Annasaheb More | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 16:15 IST2021-03-02T16:14:54+5:302021-03-02T16:15:08+5:30

आपल्या जीवनामध्ये सेवेकरी वर्गाचे योगदान हे खूप महत्वाचे आहे. सेवेकरी वर्ग हा नेहमी इतरांना मदत करण्यामध्ये व्यस्त असतो. सेवेकरी वर्ग हा प्रत्येक गोष्टीमधून इतरांना सूख कसे पोहोचवू शकतो याकडे भर देतो. पण हेच जर अनेक सेवेकरी वर्ग एकत्र आले तर जीवनामध्ये भरभराटी होईल. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी सेवेकरी वर्ग एकत्र का आला पाहिजे यावर आपल्याला उपयुक्त माहिती दिली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -