Next

दिवाळीला रांगोळी का काढतात? Why to make Rangoli on Diwali? Importance of Rangoli in Diwali

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 17:53 IST2021-11-01T17:53:28+5:302021-11-01T17:53:44+5:30

दिवाळी या सणामध्ये रांगोळीचे अनन्य साधारण म्हत्व आहे. दिवाळी आली की घरातील प्रत्येक नागरिक हे आपल्या घराबाहेरील अंगणामध्ये रांगोळी काढतात. पण दिवाळीला रांगोळी का काढतात? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

 

टॅग्स :दिवाळीDivali