Next

गणपती बसवताना गणपतीची मुर्ती कशी असावी? Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 14:00 IST2021-08-30T13:59:41+5:302021-08-30T14:00:06+5:30

दरवर्षी आपण गणपती बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी करतो , पण गणपती बसवताना गणपतीची मुर्ती कशी असावी? जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ