Next

कोणती चूक मंदिरात कधीही करू नये? What mistake do you ever make in the temple? Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 16:47 IST2021-12-22T16:47:22+5:302021-12-22T16:47:41+5:30

आपल्या मनातील ईच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा देवावरील भक्तीच्या श्रद्धेपायी प्रत्येक व्यक्ती हा मंदिरात जात असतो. पण मंदिरात गेल्यावर कोणती चूक ही आपण कधीही केली नाही पाहिजे, त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -