Next

"श्री स्वामी समर्थ" मंत्राचा नेमका अर्थ काय? What is the meaning of Shri Swami Samarth Mantra?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 16:45 IST2021-11-24T16:44:36+5:302021-11-24T16:45:15+5:30

श्री स्वामी समर्थांवर असंख्य लोकांची श्रद्धा व भक्ती आहे. दररोज नियमितपणाने कोट्यावधी नागरिक श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत असतात. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण "श्री स्वामी समर्थ" मंत्राचा नेमका अर्थ काय? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -