Next

घरामध्ये कोणत्या कारणांमुळे गरिबी येते? These are the causes for poverty at home? Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 17:26 IST2021-11-26T17:25:11+5:302021-11-26T17:26:19+5:30

प्रत्येकाच्या घरामध्ये गरिबी आणि श्रीमंती असते. काहींच्या घरी तर गरिबी ही पाचवीलाच पुजलेली असते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण घरामध्ये कोणत्या कारणांमुळे गरिबी येते? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -