लग्नाला उशीर होत असल्यास कोणते ६ उपाय करावे? Marriage Delayed | Wedding Tips | Lokmat Bhakti
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 12:40 IST2021-12-01T12:39:56+5:302021-12-01T12:40:08+5:30
प्रत्येकाला लग्नाला जाण्याची ही खूप आवड असते. कधी कधी वधु-वरांच लग्न लागण्यास देखील उशिर होते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण लग्नाला उशीर होत असल्यास कोणते सहा उपाय करावेत? ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -