Next

शरीर टेपरेकॉर्डर आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 12:45 IST2020-09-22T15:02:00+5:302020-09-30T12:45:51+5:30

आपले शरीर दररोज इतके काम करत असते की त्याला आराम मिळण्याची शक्यता फार कमी असते. आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे ज्ञान आपण आत्मसात केलेले असते. शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचे विचार हे रोज आपल्या मनामध्ये येत असतात. आपल्या मनामध्ये जे विचार येत असतात तेच आपल्या कृतीमधून इतरांना दिसत असतात. पूर्वीच्या काळी आपले शरीर हे संगणकाप्रमाणे प्रत्येक गोष्ट आपल्या मेंदूमध्ये लक्षात ठेवून देत असतं. त्यामुळे आपले शरीर एकप्रकारे टेपरेकॉर्डर आहे असेच आपल्याला वाटत असते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी शरीर टेपरेकॉर्डर आहे का? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा