Next

पायपुसणी खाली ठेवा, 'या' वस्तूमुळे होईल धनलाभ | Doormat Information | Paypusani Mahiti

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 13:51 IST2021-12-06T13:50:59+5:302021-12-06T13:51:18+5:30

आजच्या काळात फार ठराविक लोकांच्याच घरी पायपुसणी आपल्याला बघायला मिळते. पायपुसणी ही प्रत्येकाच्या घरी असतेच असं नाही. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण पायपुसणी खाली ठेवल्याने कोणती वस्तु धनलाभ होईल? त्याबद्दल आपण अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -