Next

जन्मतारीख ९, १८, २७ तारखेचे भविष्य जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 18:19 IST2020-12-22T18:19:00+5:302020-12-22T18:19:12+5:30

आपला जन्म हा ज्या दिवशी होतो ती वेळ आपल्यासाठी शुभ असते. आपण जन्मतो तेव्हा आपल्या घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असते. गुरूजी वर्ग आपल्या जन्मतारखेवरून आपली पत्रिका काढतात. पत्रिकेवरून ते आपले नशिब म्हणजेच भाग्य काढण्याचा प्रयत्न करतात. म्हणून गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी ९, १८, २७ तारखेचे भविष्य यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -