Next

कर्मयोगिनी सिंधुताई सकपाळ | Sindhutai Sapkal Inspirational Story | Sindhutai Sapkal Passed Away

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 02:45 PM2022-01-05T14:45:46+5:302022-01-05T14:46:08+5:30

अनाथांचा आधार असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांचे वयाच्या ७३व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिंधूताई सपकाळ यांच्या आकस्मित निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककुळा पसरली आहे.