मांजर आडवे जाणे शुभ असते की अशुभ? Is it good or bad for a cat to lie down?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 15:10 IST2022-01-20T15:09:41+5:302022-01-20T15:10:01+5:30
काही जणांना मांजर ही खूप आवडत असते. तर काहींना अजिबात आवडत नसते. पण जर मांजर आडवे जाणे शुभ असते की अशुभ? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -