Next

देवघरात या तीन वस्तू ठेवल्या, तर पैसा कमी पडत नाही | Vastushastra Tips For Devghar | Devghar Mahiti

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 09:44 AM2021-11-25T09:44:20+5:302021-11-25T09:44:37+5:30

वास्तूशास्त्राप्रमाणे आपण देवघरामध्ये विवध गोष्टी ठेवत असतो. पण देवघरामध्ये अशा कोणत्या वस्तू आहेत की ते जर आपण ठेवले की आपल्याला पैसा कमी पडत नाही. त्याबद्दलची अचूक माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -