Next

तुळशीमध्ये एक रुपयाचा शिक्का कसा टाकायचा? How to put one rupee coin in Tulsi? Tulsi Information

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 05:28 PM2022-01-18T17:28:37+5:302022-01-18T17:28:55+5:30

फार पूर्वीपासून प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचे झाड हे लावलेले असते. आपल्या जीवनामध्ये तुळशीच्या झाडाचे फायदे हे खूप आहेत. पण अनेकांना स्वत:च्या घरामध्ये तुळस कुठे ठेवावी याबद्दल माहित नसते. पण आपण घरामध्ये दारात तुळस का लावतो? याविषयीची माहिती कोणाला माहित नसते. त्याचबरोबर तुळशीमध्ये एक रुपयाचा शिक्का देखील टाकला