Next

दिवीळी लक्ष्मीपूजन २०२० कसे कराल? आणि त्याचे महत्व? | Diwali Laxmipujan 2020 | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 13:01 IST2020-11-12T13:01:11+5:302020-11-12T13:01:54+5:30

दिवाळी ही सणांची महाराणी आणि लक्ष्मीपूजन हा तर दिवाळीचा महत्त्वाचा दिवस. आपल्याजवळील लक्ष्मी वृद्धिंगत व्हावी, यासाठी दीपोत्सवात आपण लक्ष्मीची पूजा करतो. त्याचा विधी, वार, मुहूर्त याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा

टॅग्स :दिवाळीDiwali