Next

हनुमान चिरंजीवी कसे झाले? Hanuman Become Chiranjeevi | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 01:53 PM2021-05-06T13:53:15+5:302021-05-06T13:55:02+5:30

प्रभू श्री रामचंद्रांचे हनुमान हे अत्यंत जवळचे व विश्वासातले व्यक्तिमत्व होते. प्रभू श्री रामांनी त्यांच्यावर देण्यात आलेली ते जबाबदारी अत्यंत व्यवस्थितरीत्या पेलत असायचे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण हनुमान चिरंजीवी कसे झाले? याबद्दल आपल्याला अचूक माहिती दिली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

टॅग्स :हनुमान जयंतीआध्यात्मिकHanuman JayantiAdhyatmik