Next

अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे भाविकांनी घेतले दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 14:14 IST2021-11-23T14:13:46+5:302021-11-23T14:14:39+5:30

आज अंगारकी संकष्टी चतुर्दशीच्या निमित्ताने मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात भाविकांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.