Next

विस्मृतीचे फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 11:18 IST2020-09-30T22:47:10+5:302020-10-01T11:18:58+5:30

विस्मृती म्हणजे विशेष एखादी गोष्ट जी कायम आपल्या मनामध्ये घर करून राहते. आपल्या जीवनामध्ये मनाला विशेष असे स्थान आहे. जीवनामध्ये विस्मृती ही फार मोठी शक्ती आहे. विस्मृतीमुळे आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत त्याची आपल्याला एकप्रकारे उजळणी करता येते. विस्मृतीमुळे अनेक फायदे हे आपल्या जीवनामध्ये होत असतात. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी विस्मृतीचे फायदे! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -