Next

पाण्यासाठी बीडमधील 11 गावातील ग्रामस्थांचं चक्क माजलगाव धरणात आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 16:25 IST2017-09-23T16:19:10+5:302017-09-23T16:25:31+5:30

बीडमधील माजलगाव शहरापासून जवळ असलेल्या पुनर्वसित 11 गावांचा पाणीपुरवठा सुरळीत करावा,  या मागणीसाठी ग्रामस्थांनी माजलगाव धरणात उतरून आंदोलन केले. ...

बीडमधील माजलगाव शहरापासून जवळ असलेल्या पुनर्वसित 11 गावांचा पाणीपुरवठा सुरळीत करावा,  या मागणीसाठी ग्रामस्थांनी माजलगाव धरणात उतरून आंदोलन केले. मागणी मान्य न झाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.