Next

औरंगाबाद- कचरा डेपोला विरोध करत ग्रामस्थांचं आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 12:57 PM2018-02-17T12:57:44+5:302018-02-17T12:57:53+5:30

गावातील कचऱ्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी औरंगाबादमधील नारेगावमध्ये ग्रामस्थांना आंदोलन केलं. हमे चाहिये कचरेसे आझादी अशा घोषणा दिल्या. नारेगाव कचरा डेपोजवळ ...

गावातील कचऱ्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी औरंगाबादमधील नारेगावमध्ये ग्रामस्थांना आंदोलन केलं. हमे चाहिये कचरेसे आझादी अशा घोषणा दिल्या. नारेगाव कचरा डेपोजवळ बसून घोषणा देत कचरा डेपो हलविण्याची मागणी केली.