Next

औरंगाबादमध्ये 'महामॅरेथॉन-२०१७' ला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 06:31 AM2017-12-17T06:31:40+5:302017-12-17T06:34:08+5:30

औरंगाबाद : लोकमत आयोजित 'महा मॅरेथॉन -२०१७' ला सुरुवात, महापौर नंदकुमार घोडेले, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, सखी ...

औरंगाबाद : लोकमत आयोजित 'महा मॅरेथॉन -२०१७' ला सुरुवात, महापौर नंदकुमार घोडेले, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, सखी मंचच्या अध्यक्षा आशु दर्डा, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दाखविली हिरवी झेंडी.