स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरक्षेचा आढावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 17:35 IST2019-08-13T17:34:55+5:302019-08-13T17:35:54+5:30
अमरावती - 72 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील बस स्थानके, रेल्वे स्थानके, मंदिरे, विविध चौक आदी मोक्याची ठिकाणे सुरक्षिततेच्या दृष्टीने ...
अमरावती - 72 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील बस स्थानके, रेल्वे स्थानके, मंदिरे, विविध चौक आदी मोक्याची ठिकाणे सुरक्षिततेच्या दृष्टीने मंगळवारी पिंजून काढण्यात आली. अमरावती शहर पोलीस दलाचा क्यूआरटी, बीडीडीएस, आरपीसी पथकांनी या कार्यवाहीत सहभाग घेतला. पोलीस श्वानांचीही तपासणीदरम्यान मदत घेण्यात आली. (व्हिडीओ - ममीष तसरे, अमरावती)