गणेश मूर्तींना आकार देण्यात मूर्तिकार मग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2017 23:07 IST2017-08-12T23:07:32+5:302017-08-12T23:07:32+5:30
अकोला, गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. श्रींच्या स्वागताची जय्यत तयारी देशात सुरू आहे. अकोल्यातील मूर्तिकारही गणेश मूर्तींना आकार ...
अकोला, गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. श्रींच्या स्वागताची जय्यत तयारी देशात सुरू आहे. अकोल्यातील मूर्तिकारही गणेश मूर्तींना आकार देण्यात मग्न आहेत.