अकोल्यामध्ये पथनाट्यातून स्वच्छतेचा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 16:09 IST2018-10-02T16:06:38+5:302018-10-02T16:09:37+5:30
अकोला : अहिंसेचे पूजारी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून अकोला शहरात सोमवारी विविध कार्यक्रम पार पडले. ...
अकोला : अहिंसेचे पूजारी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून अकोला शहरात सोमवारी विविध कार्यक्रम पार पडले. याच अनुषंगाने शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पथनाट्य सादर करून स्वच्छतेचा संदेश दिला. व्हिडीओ - प्रविण ठाकरे