Next

मेघ येईल भरून...नभ जातील झरुन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 09:36 PM2018-06-18T21:36:19+5:302018-06-18T21:36:27+5:30

अकोला :  मृन नक्षत्र लागून आठ दिवसांपेक्षाही अधिक काळ उलटून गेला असला, तरी अकोला जिल्ह्यात मृगधारा बरसल्या नाहीत. मान्सूनपूर्व ...

अकोला :  मृन नक्षत्र लागून आठ दिवसांपेक्षाही अधिक काळ उलटून गेला असला, तरी अकोला जिल्ह्यात मृगधारा बरसल्या नाहीत. मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर आता पावसाने दडी मारली आहे. पाऊस नसल्याने पेरण्या सुरु झाल्या नसून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पृष्ठभूमीवर अकोल्यातील प्रसिद्ध व-हाडी कवी किशोर बळी यांनी खास ‘लोकमत’साठी आपल्या विशेष लकबीत कविता सादर केली.