Next

अकोला येथील कृषी विद्यापीठात ‘वॉटर बँक’!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 01:11 AM2018-07-13T01:11:16+5:302018-07-13T01:11:32+5:30

अकोला : विदर्भातील अकोला जिल्ह्यात गत काही वर्षांपासून सतत पावसाची अनिश्चितता वाढल्याने पाणी टंचाईच्या दुर्भीक्ष्याचा सामना करावा लागत आहे. ...

अकोला : विदर्भातील अकोला जिल्ह्यात गत काही वर्षांपासून सतत पावसाची अनिश्चितता वाढल्याने पाणी टंचाईच्या दुर्भीक्ष्याचा सामना करावा लागत आहे. मुबलक पाणी उपलब्ध नसल्याने उन्हाळ्यात सिंचनावरील शेती करणे कठीण झाले आहे. याच पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता यांनी कृषी विद्यापीठात ‘वॉटर बँक’ अर्थात शेततळे बांधले आहे.