Next

अकोला ‘जीएमसी’मध्ये आक्रमण संघटनेचे ‘डफडे बजाओ’ आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 15:12 IST2018-10-09T15:06:18+5:302018-10-09T15:12:16+5:30

अकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत असून रुग्णालय प्रशासनात भ्रष्टाचार फोफावला असल्याचा आरोप आक्रमण ...

अकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत असून रुग्णालय प्रशासनात भ्रष्टाचार फोफावला असल्याचा आरोप आक्रमण संघटनेने केला आहे. संघटनेच्या सदस्यांनी मंगळवारी सर्वोपचार रुग्णालयासमोर ‘डफडे बजाओ’ आंदोलन करीत धरणे दिले. यावेळी मागण्यांचे निवेदन अधिष्ठातांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना  पाठविण्यात आले. व्हिडीओ - विनय टोले