Next

'एमआयआरसी'च्या जवानांची तुकडी देश सेवेसाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 10:17 AM2019-01-12T10:17:25+5:302019-01-12T10:18:52+5:30

अहमदनगर : भारतीय लष्कराच्या मेकॅनाईज्ड इन्फट्री रेजिमेंट सेंटरमध्ये (एमआयआरसी) 36 आठवड्याचे प्रशिक्षण पूर्ण करून 272 सैनिकांनी शानदार समारंभात देशसेवेची ...

अहमदनगर : भारतीय लष्कराच्या मेकॅनाईज्ड इन्फट्री रेजिमेंट सेंटरमध्ये (एमआयआरसी) 36 आठवड्याचे प्रशिक्षण पूर्ण करून 272 सैनिकांनी शानदार समारंभात देशसेवेची शपथ घेतली. मेजर जनरल नवनीत कुमार यांनी या शानदार परेडचे निरीक्षण केले. यावेळी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी व शपथग्रहण करणा-या सैनिकांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.