Next

रस्त्यावरील 'याच' खड्ड्यांमुळे गेला नातवाचा जीव; आजोबांनी केलं तेराव्या दिवशी वृक्षारोपण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 03:00 PM2019-11-04T15:00:23+5:302019-11-04T15:00:54+5:30

अहमदनगर - मनमाडरोड वरील शिंगवे नाईक शिवारामध्ये महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे घरातील व्यक्तीचा जीव गमावल्यामुळे तेराव्याच्या दिवशी एका आजोबांनी गांधीगिरी ...

अहमदनगर - मनमाडरोड वरील शिंगवे नाईक शिवारामध्ये महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे घरातील व्यक्तीचा जीव गमावल्यामुळे तेराव्याच्या दिवशी एका आजोबांनी गांधीगिरी करत त्याचं खड्ड्यात वृक्षारोपण करून हळदीकुंकू वाहिले

टॅग्स :खड्डेPothole