Next

‘देवगड’च्या यात्रेत अश्वाची बुलेटस्वारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 03:06 PM2019-02-20T15:06:35+5:302019-02-20T15:47:29+5:30

संगमनेर  :  संगमनेर  तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड (हिवरगाव पावसा) येथील अश्वप्रदर्शनातील अश्वांच्या नृत्य स्पर्धेत यंदा संगमनेरकरांनी अश्वाची बुलेटस्वारी अनुभवली. ...

संगमनेर  :  संगमनेर  तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड (हिवरगाव पावसा) येथील अश्वप्रदर्शनातील अश्वांच्या नृत्य स्पर्धेत यंदा संगमनेरकरांनी अश्वाची बुलेटस्वारी अनुभवली. मालकासोबत बुलेटवर स्वार झालेला अश्व यंदाच्या प्रदर्शनाचे आकर्षण ठरला. अश्वांच्या चित्तथरारक कसरती व त्यांच्या नृत्याने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.