Next

फुलव पिसारा नाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 14:21 IST2019-06-28T14:20:26+5:302019-06-28T14:21:02+5:30

अहमदनगर जिल्ह्यात कालपासून अनेक तालुक्यात वरुण राजान हजेरी लावलीय.शिर्डीतील बिरोबाबन येथील जितेंद्र शेळके यांच्या शेतीत वरुणराजाच्या स्वागताला मोरांनी आपला ...

अहमदनगर जिल्ह्यात कालपासून अनेक तालुक्यात वरुण राजान हजेरी लावलीय.शिर्डीतील बिरोबाबन येथील जितेंद्र शेळके यांच्या शेतीत वरुणराजाच्या स्वागताला मोरांनी आपला सुंदर पिसारा फुलवत नाचत नाचत सुरुवात केलीय. शिर्डीतील शेतकरी जितेंद्र शेळके यांनी आपल्या मोबाईल मध्ये टिपलेले हा खास व्हिडीओ.

टॅग्स :पाऊसRain